Shravan Month 2026|श्रावण महिना २०२६
पवित्र श्रावणी सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा व गोकुळाष्टमी (Holy Month of Lord Shiva)
Shravan Month Overview (श्रावण स्वरूप व महत्त्व)
श्रावण हा मराठी पंचांगातील पाचवा आणि अतिशय पवित्र महिना मानला जातो. संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवाच्या भक्तीत लीन असतो. या महिन्यात श्रावणी सोमवारांना विशेष महत्त्व असून भाविक उपवास ठेवतात आणि शिवामूठ वाहतात.
मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीचे व्रत करतात. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात, आणि याच दिवशी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा सण साजरा होतो.
श्रावण महिन्याच्या शेवटी श्रीकृष्ण जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) आणि दहीहंडीचा उत्साही उत्सव साजरा केला जातो. बैलपोळा (पिठोरी अमावास्या) देखील याच महिन्यात येतो.
Religious & Cultural Significance (धार्मिक महत्त्व)
श्रावण महिना हा व्रत-वैकल्यांचा महिना आहे. हिरवळ, पाऊस आणि धार्मिक सणांची रेलचेल यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते.
Agricultural & Seasonal Context (शेती व निसर्ग)
पिके शेतात डुलू लागतात. पिठोरी अमावास्येला (पोळा) शेतकरी आपल्या बैलांची पूजा करून त्यांच्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
Major Festivals in Shravan (श्रावण सण-उत्सव)
Nag Panchami(नागपंचमी)
Traditional worship of the Serpent deity (Nag Devta) seeking divine protection and honoring the balance of nature.
Narali Purnima & Raksha Bandhan(नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन)
Fisherfolk worship the Arabian Sea offering golden coconuts, alongside celebrating the sacred bond of sibling protection.
Krishna Janmashtami (Gokulashtami)(गोकुळाष्टमी)
Celebrates the divine midnight birth of Lord Krishna, followed the next day by Maharashtra's grand Dahi Handi festivities.
Bail Pola (Pithori Amavasya)(बैलपोळा)
A harvest thanksgiving festival where farmers lovingly decorate and worship their bulls in gratitude for their year-round toil.
Fasting & Vrat Dates in Shravan (मुख्य व्रत-वैकल्ये)
5 Auspicious Vrats (शके १९४८)First Shravani Somvar
पहिला श्रावणी सोमवार
शिवलिंगावर तांदूळ वाहून उपवास करणे.
Second Shravani Somvar
दूसरा श्रावणी सोमवार
शिवलिंगावर तीळ वाहून शिव आराधना.
Shravana Putra Ekadashi
श्रावण पुत्रदा एकादशी
संतती सुखासाठी विशेष एकादशी उपवास.
Third Shravani Somvar
तिसरा श्रावणी सोमवार
शिव पूजन व संकष्टी उपवास.
Fourth Shravani Somvar
चौथा श्रावणी सोमवार
अजा एकादशी व शेवटचा श्रावणी सोमवार.
Public Holidays in Shravan (शासकीय सुट्ट्या)
Independence Day (स्वातंत्र्य दिन)
राष्ट्रीय सण.
Raksha Bandhan (रक्षाबंधन)
सार्वजनिक उत्सव.
Gokulashtami (Dahi Handi) (गोकुळाष्टमी / दहीहंडी)
महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्टी.
Shravan Daily Panchang & Calendar (श्रावण पंचांग)
Traditional 7-day lunar month calendar with Tithi, Paksha, Purnima, Amavasya & festival indicators